Q.1 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने प्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली?Ans 1. देवेंद्र फडणवीस2. अजित पवार3. उद्धव ठाकरे4. एकनाथ शिंदेCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.7 हॅरी, जॅक, लॅरी, पॉल आणि सिमरन हे पाच मित्र आहेत. सिमरन लॅरीपेक्षा मोठी आहे. जॅक सिमरनपेक्षा मोठा आहे. हॅरी लॅरीपेक्षा लहान आहे पण पॉलपेक्षा मोठा आहे. सर्वात तरुण कोण आहे?Ans 1. जॅक2. पॉल3. लॅरी4. सिमरनCorrect Ans ...
Q.8 ‘तो मुलगा खेळत आहे’. या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप सांगा.Ans 1. तो मुलगा खेळत होता2. तो मुलगा खेळत असेल3. तो मुलगा खेळतो4. तो मुलगा खेळत असतोCorrect Ans Provided: 4
Q.8 Select the most appropriate SYNONYM of the given word. SuggestionAns 1. Temptation2. Utterance3. Desire4. IdeaCorrect Ans Provided: 4
Q.8 कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली?Ans 1. 1740 च्या दशकात2. 1720 च्या दशकात3. 1710 च्या दशकात4. 1730 च्या दशकातCorrect Ans Provided: 4
Q.15 खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल असे पद निवडा. BC, FG, KL, ?, XYAns 1. PQ2. ST3. RS4. QRCorrect Ans Provided: 4
Q.12 ‘मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.Ans 1. विध्यर्थी वाक्य2. संकेतार्थी वाक्य3. स्वार्थी वाक्य4. आज्ञार्थी वाक्यCorrect Ans Provided: 1
Q.10 Select the correctly spelt word.Ans 1. Potensial2. Potencial3. Potential4. PotentealCorrect Ans Provided: 3
Q.5 खालीलपैकी कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते?Ans 1. चिमाजी आप्पा2. पहिले बाजीराव3. अहिल्याबाई होळकर4. पहिले माधवरावCorrect Ans Provided: 2
Q.14 संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती ‘5’ आहेत, ज्यांच्या लगेचच नंतर ‘6’ आहे पण लगेचच आधी ‘7’ नाही? (डावी बाजू) 6 8 5 2 6 7 7 5 6 7 5 7 4 6 9 7 0 ...