Q.8 जर D = 4, CAT = 24 असेल, तर LION = ?Ans 1. 502. 523. 514. 48Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.7 पुढीलपैकी ‘तहान’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?Ans 1. तृष्णा2. तृण3. कृष्णा4. कृषीCorrect Ans Provided: 1
Q.4 Select the most appropriate option to fill in the blank. Language is a set of human habits, the purpose of which is to ________.Ans 1. imply the writing tools2. give expression through symbols3. give expression to ...
Q.12 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीजच्या खाणी आहेत?Ans 1. नागपूर2. नाशिक3. धुळे4. अमरावतीCorrect Ans Provided: 1
Q.12 युवराजने त्याची गाडी 8 km दक्षिण दिशेने चालवली. तो त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 4 km चालवली, त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 8 km चालवली. तो आता आरंभस्थानापासून किती अंतरावर आहे?Ans 1. 4 km2. 8 ...
Q.11 ‘स्थैर्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.Ans 1. अश्रद्ध2. अशुद्ध3. अस्थैर्य4. अशिष्टCorrect Ans Provided: 3
Q.6 Parts of a sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. The postmasterP) his dutiesQ) first took upR) UlapurS) in the ...
Q.14 महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे?Ans 1. चिखलदरा वन्यजीव अभयारण्य2. बोर वन्यजीव अभयारण्य3. भामरागड वन्यजीव अभयारण्य4. चपराळा वन्यजीव अभयारण्यCorrect Ans Provided: 3
Q.9 सौरव हा जसवीरचा भाऊ आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. सौरवचे प्रियाशी काय नाते आहे?Ans 1. वडील2. अंकल3. भाऊ4. मुलगाCorrect Ans Provided: 4
Q.9 पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे?Ans 1. शिक्षक यांना बालपणापासून प्राचार्य पटवर्धन व्हायचे होते.2. प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासून शिक्षक व्हायचे होते.3. प्राचार्य पटवर्धन बालपणापासून शिक्षक यांना व्हायचे होते.4. बालपणापासून शिक्षक पटवर्धन यांना व्हायचे प्राचार्य होते.Correct Ans Provided: ...