Q.7 ‘पूर्वी शिक्षक पगडी घालत असत’ या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण अव्यये कोणते?Ans 1. घालत2. शिक्षक3. पगडी4. पूर्वीCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.15 लहानपण दे गा देवा ।मुंगी साखरेचा रवा’ या कवितेतील अलंकार कोणता.Ans 1. अनन्वय2. व्यतिरेक3. रूपक4. दृष्टांतCorrect Ans Provided: 4
Q.3 मनातील वैयक्तिक दु:खाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर कोणत्या रसाची निर्मिती होते.Ans 1. हास्य2. करुण3. बीभत्स4. रौद्रCorrect Ans Provided: 2
Q.3 Who has been awarded with Wildlife Photographer of the Year 2021?Ans 1. Robert Irwin2. Martin Bailey3. Mark Fitzpatrick4. Nick NicholsCorrect Ans Provided: 1
Q.2 दूरचित्रवाणी ———- माध्यम आहे.Ans 1. मुद्रित2. दृक3. श्राव्य4. दृकश्राव्यCorrect Ans Provided: 4
Q.12 गटात न बसणारा शब्द ओळखा.Ans 1. भावे2. अव्यये3. कर्मणी4. कर्तरीCorrect Ans Provided: 2
Q.1 A number when divided by 121, leaves a remainder 14. If the same number is divided by 11, find the remainder.Ans 1. 32. 13. 44. 2Correct Ans Provided: 1
Q.13 कीर्तन हे ………… संप्रदायाचे महत्त्वाचे महत्त्वाचे मध्यम होते.Ans 1. नाथ2. समर्थ3. वारकरी4. महानुभावCorrect Ans Provided: 3
Q.9 संस्कृत भाषेतून मराठीमध्ये जशासतसे आलेल्या शब्दांना …………. शब्द असे म्हणतात.Ans 1. तत्सम2. परकीय3. तद्भव4. देशीCorrect Ans Provided: 1
Q.8 प्रमुख रसांची संख्या किती मानली जातेAns 1. सात2. पाच3. दोन4. नऊCorrect Ans Provided: 4