Q.1 In modern automobiles, the ABS system is used to –Ans 1. Minimize fading of brakes.2. Prevent nose dives during braking and thereby postpones locking of the wheels3. Maintain directional control by preventing the wheels from locking up ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.53 Insulating material used for air conditioning system should have high ————–Ans 1. corrosive resistance2. thermal conductivity3. heat absorption capacity4. costCorrect Ans Provided: 1
Q.4 रेल्वे या इंग्रजी शब्दाला पुढीलपैकी ग्रामीण रूप कोणते?Ans 1. रेल2. आगीची वाहने3. आगीनगाडी4. दिलेले सर्व पर्यायCorrect Ans Provided: 3
Q.1 क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होत असेल तर तो कोणता काल असतो.Ans 1. यापैकी नाही2. भूतकाळ3. भविष्य4. वर्तमानCorrect Ans Provided: 4
Q.2 In a group of 7 Loksabha MPs and 5 Rajyasabha MPs, five MPs are to be selected for a committee. In how many different ways can they be selected such that maximum three Rajyasabha MPs should ...
Q.11 काळाचे मुख्य …… प्रकार पडतात.Ans 1. दोन2. दहा3. चार4. तीनCorrect Ans Provided: 4
Q.10 इंटरनेट म्हणजेAns 1. यापैकी नाही2. ऑनलाईन माहिती3. आंतरजाळ4. आंतरजालCorrect Ans Provided: 4
Q.5 पुढीलपैकी कोणाला मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले नाही.Ans 1. विंद करंदीकर2. वि. स. खांडेकर3. भालचंद्र नेमाडे4. पु. ल. देशपांडेCorrect Ans Provided: 4
Q.14 ‘ही माझी नवी छोटी शाळा’ या वाक्यात ‘ही’, ‘माझी’, ‘नवी’, ‘छोटी’ हे सारे शब्द ‘शाळा’ या नामाची ……….. आहेत.Ans 1. क्रियाविशेषणे2. अव्यये3. सर्वनामे4. विशेषणेCorrect Ans Provided: 4
Q.6 गटात न बसणारा शब्द ओळखा.Ans 1. यामिनी2. प्रभात3. निशा4. रात्रCorrect Ans Provided: 2