Q.4 भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद असे स्पष्ट करतो की, ‘राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीपर्यंत पद धारण करतील.’?Ans 1. अनुच्छेद 562. अनुच्छेद 553. अनुच्छेद 544. अनुच्छेद 53Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 खाली वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यांतील बरोबर पर्याय कोणता आहे ?Ans 1. कणीक तिंबणे – खूप मार देणे.2. गळ घालणे – मैत्री करणे3. गुजराण करणे – भटकंती करणे4. काट्याने काटा काढणे – एक काटा घेऊन ...
Q.5 Choose the most logical order of the words from among the four given choices to construct a sentence: A)all companies involved in pharmaceutical operationsB)Many countries worldwideC)from harmful drug impactsD)to protect citizensE)have implemented regulations ...
Q.2 द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे?Ans 1. तापी खोरे2. कृष्णा खोरे3. गोदावरी खोरे4. नर्मदा खोरेCorrect Ans Provided: 3
Q.6 म्हणीचा अर्थ कोणता आहे ? ‘अति तेथे माती’Ans 1. अतिशय उतावळेपणाने वर्तन करणे2. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी लाभदायक असतो3. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो4. जास्त माती चांगली नसतेCorrect Ans Provided: 3
Q.14 Select the most appropriate article to fill in the blanks for the given sentence: Mark “No article” if there is no requirement of article. _____lights are dimmed at the restaurant.Ans 1. a2. an3. The4. No articleCorrect Ans Provided: 3
Q.10 महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते आहे?Ans 1. पठारी स्वरुप2. समुद्रतटीय मैदाने3. घनदाट जंगले4. डोंगररांगाCorrect Ans Provided: 1
Q.11 जसे गोडधोड तसे ‘शेजारी ______‘Ans 1. नातेवाईक2. तिडवा3. पाहुणे4. पाजारीCorrect Ans Provided: 4
Q.6 Select the most appropriate article to fill in the blanks for the given sentence: Mark “No article” if there is no requirement of article. _____first thing you need to do is take a look at your resume.Ans 1. a2. ...
Q.5 मे 1989 मध्ये ______ येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 48.4oC नोंदवले गेले.Ans 1. नाशिक आणि नांदेड2. जळगाव आणि वर्धा3. मुंबई आणि अमरावती4. कोल्हापूर आणि अहमदनगरCorrect Ans Provided: 2