Q.21 The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under:Ans 1. Article 3152. Article 3283. Article 4054. Article 220Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा….कनकने आज स्वातंत्र्याविषयी विचार व्यक्त केले.Ans 1. कनकने2. व्यक्त3. विषयी4. आजCorrect Ans Provided: 3
Q.28 महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना कधी झाली?Ans 1. 1 मे 19602. 1 जुलै 19603. 1 एप्रिल 19604. 1 जून 1960Correct Ans Provided: 1
Q.14 भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.Ans 1. विठ्ठल2. अठ्ठावीस3. भक्तांसाठी4. उभाCorrect Ans Provided: 2
Q.24 खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रात नाही?Ans 1. चपराळा वन्यजीव अभयारण्य2. बिनसर वन्यजीव अभयारण्य3. भामरागड वन्यजीव अभयारण्य4. बोर वन्यजीव अभयारण्यCorrect Ans Provided: 2
Q.13 त्याने लाडू खाल्ला असेल. या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळातील रूप कोणते आहे ?Ans 1. त्याने लाडू खाल्ला होता.2. त्याने लाडू खाल्ला आहे.3. तो लाडू खात आहे.4. तो लाडू खाईल.Correct Ans ...
Q.26 In which of the following districts of Maharashtra is Gugamal National Park situated?Ans 1. Sangli district2. Ahmednagar district3. Amravati district4. Thane districtCorrect Ans Provided: 3
Q.17 पुढील शब्दांमधून ‘कमळ’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? Ans 1. पंकज2. अनुज3. नीरज4. अंबुजCorrect Ans Provided: 2
Q.23 The population of Maharashtra forms ______ of the population of India in 2011.Ans 1. 9.90%2. 9.08%3. 9.16%4. 9.28%Correct Ans Provided: 4
Q.15 ‘चंचल’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Ans 1. सैल2. मृदू3. स्थिर4. टंचाईCorrect Ans Provided: 3