Q.12 Select the most appropriate meaning of the given idiom.Tickled pinkAns 1. Upto some mischief2. Panic about a situation3. Sickly appearance as if anaemic4. Very pleased or amused with the situationCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.19 ‘ काट्याचा नायटा होणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.Ans 1. पूर्ण दुर्लक्ष करणे2. चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे3. निरुपाय होणे4. साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणेCorrect Ans Provided: 4
Q.17 खालील संख्या-मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत.)(डावे) 3 4 1 8 4 6 7 5 7 6 3 4 7 1 8 2 5 2 9 5 ...
Q.20 वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.Ans 1. CG – JN2. KO – RU3. QU – XB4. YC – FJCorrect ...
Q.13 आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून एका आठवड्यात (23 ते 29 ऑगस्ट 2014 पर्यंत) बँकांकडून 18,096,130 खाती उघडल्याबद्दल, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला गेला आहे?Ans 1. प्रधानमंत्री मुद्रा योजना2. प्रधानमंत्री ...
Q.5 Select the most appropriate meaning of the given proverb.When the going gets tough, the tough get goingAns 1. Tough individuals never give up.2. Tough individuals find difficult situations challenging.3. When conditions become difficult, strong people take ...
Q.7 ‘ दहिवर ‘ या शब्दाचा अर्थ सांगा.Ans 1. धीवर2. दव3. ध्रुव4. गहिवरCorrect Ans Provided: 2
Q.14 ‘ भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली. ‘ वाक्यातील प्रयोग ओळखा.Ans 1. अकर्मक कर्तरी2. कर्मकर्तरी3. भावे प्रयोग4. कर्मणीCorrect Ans Provided: 4
Q.5 त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे टोपणनाव काय ?Ans 1. बालकवी2. गिरीश3. माधवानुज4. बीCorrect Ans Provided: 1
Q.3 ‘ कपाळ ‘ या शब्दाची समानार्थी जोडी सांगा.Ans 1. ललाट , ललित2. ललाट , निढळ3. ललित ,भुजा4. निढळ,भुजाCorrect Ans Provided: 2