Q.24 ‘ तारांबळ उडणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा .Ans 1. घाई – गडबड होणे2. धरबंध नसणे3. वरचढ ठरणे4. त्याग करणेCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.Ans 1. VTY2. HFJ3. DBG4. NLQCorrect Ans Provided: 2
Q.18 VA 31 हा ZE 22 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, KD 20 हा OH 11 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WO 24 शी संबंधित आहे?Ans 1. BR 152. BU 263. CT 284. AS 15Correct Ans ...
Q.20 What text should be typed in the Run dialog box for accessing MS-PowerPoint?Ans 1. mspowerpnt2. powerpnt3. ppt4. powerpointCorrect Ans Provided: 2
Q.19 वार्षिक 20% दराने 9 महिन्यांसाठी ₹16,000 रकमेवरील तिमाही गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा.Ans 1. ₹2,6062. ₹2,6883. ₹2,5224. ₹2,488Correct Ans Provided: 3
Q.17 योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?Ans 1. छे, छे!!, त्यात तुमची काहीही चूक नाही ? असे म्हणत अनु उठलीच.2. ” छे, छे, त्यात तुमची काहीही चूक नाही असे म्हणत अनु उठलीच.”3. ” छे, छे, त्यात ...
Q.23 चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या______यासाठी योग्य वाक्प्रचार शोधा .Ans 1. नाकाने कांदे सोलतात2. नाकदुऱ्या काढतात3. पाठीचे धिरडे करतात4. वाटेला जातातCorrect Ans Provided: 3
Q.2 खालील अक्षर-मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या.(डावे) M B Y T R S I C E X Z O W A Q D F K U G H (उजवे)यात अशी किती व्यंजने आहेत, ...
Q.21 वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.Ans 1. FH – LN2. OQ – VX3. BD – HJ4. JL – PRCorrect ...
Q.1 पात्र सदस्यांना मासिक पेन्शन देण्याचे उद्दिष्ट असलेली ‘अटल पेन्शन योजना’ (‘APY’) ही 1 जून _______ पासून लागू करण्यात आली.Ans 1. 20162. 20143. 20174. 2015Correct Ans Provided: 4