Q.4 दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा.विधाने:एकही स्ट्रॉबेरी, सफरचंद ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.8 खालीलपैकी तीन अक्षर-समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे?Ans 1. XAY2. JMK3. TWU4. DFGCorrect Ans Provided: 4
Q.22 खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली?Ans 1. सीबीआय (CBI)2. केंद्रीय दक्षता आयोग3. केंद्रीय निवडणूक आयोग4. केंद्रीय माहिती आयोगCorrect Ans Provided: 4
Q.16 एका किराणा दुकानदाराने अनुक्रमे ₹15/kg आणि ₹20/kg किंमतीच्या दोन प्रकारचे धान्यांना किती प्रमाणात मिसळले पाहिजे, जेणेकरून ₹16.50 प्रति किलो किंमतीचे मिश्रण मिळेल?Ans 1. 7 : 52. 3 : 73. 5 : 74. 7 : 3Correct Ans Provided: ...
Q.21 Which of the following vitamins is acidic?Ans 1. Vitamin C2. Vitamin A3. Vitamin K4. Vitamin DCorrect Ans Provided: 1
Q.25 ‘ पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा ‘ या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण सांगा.Ans 1. आवळा देऊन कोहळा काढणे2. प्रयत्नांती परमेश्वर3. नवी विटी नवे राज्य4. पोटात एक आणि ओठात एकCorrect Ans Provided: 1
Q.1 दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा.विधाने:काही फळे, भाज्या ...
Q.23 दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे? DB15 IG22 NL36 SQ57 ?Ans 1. XV852. XV803. VT854. VT80Correct Ans Provided: 1
Q.8 कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला, माहिती अधिकार (RTI) अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला?Ans 1. 12 नोव्हेंबर 20192. 14 नोव्हेंबर 20193. 15 नोव्हेंबर 20194. 13 नोव्हेंबर 2019Correct Ans Provided: 4
Q.13 सुरेंद्र 3 kg आंबे ₹21 ला विकत घेतो आणि ₹50 ला 5 kg याप्रमाणे विकतो. ₹102 नफा मिळवण्यासाठी, त्याने किती आंबे (kg मध्ये) विकले पाहिजेत?Ans 1. 26 kg2. 56 kg3. 32 kg4. 34 kgCorrect Ans Provided: 4