Q.3 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 11, 17, 23, 29, 35, ?Ans 1. 412. 433. 494. 47Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.3 1851 मध्ये एन. फरदोनजी, दादाभाई नौरोजी, के. आर. कामा आणि एस. एस. बेंगाली यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?Ans 1. पारसी हित सभा2. रहनुमाई माजदायासन सभा3. झोरास्ट्रियन रहनुमाई सभा4. पारसी रहनुमाई सभाCorrect Ans Provided: 2
Q.9 एका पाण्याच्या टाकीत 42 l 960 ml पाणी आहे. तळाशी गळती झाल्यामुळे, टाकीमधून 9 l 85 ml पाण्याची गळती होते. टाकीत किती प्रमाणात पाणी शिल्लक आहे?Ans 1. 32 l 825 ml2. 32 l 875 ml3. 33 l ...
Q.14 The given sentence is missing punctuation marks. Choose the correctly punctuated sentence from the following options.second hand used pre owned cars have their share of advantages and disadvantages and you must be aware of them to ...
Q.22 पुढीलपैकी अव्ययीभाव समासाची जोडी शोधा.Ans 1. दरमजल ,हरघडी2. क्रीडांगण,मुखकमल3. क्रीडांगण, दरमजल4. हरघडी,मुखकमलCorrect Ans Provided: 1
Q.23 Select the option that expresses the given sentence in passive voice. Someone will demonstrate the game to the children.Ans 1. The children demonstrated the game.2. The game will be demonstrated to the children.3. To the children the game ...
Q.5 जर ‘A’ म्हणजे ‘+’, ‘B’ म्हणजे ‘÷’, ‘C’ म्हणजे ‘×’ आणि ‘D’ म्हणजे ‘−’, असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 35 B 7 D 3 C 4 A ...
Q.5 _________ यांची कमाल संख्या 10 असू शकते.Ans 1. माहिती आयुक्त2. CVC चे निवड समिती सदस्य3. निवडणूक आयुक्त4. CIC चे निवड समिती सदस्यCorrect Ans Provided: 1
Q.22 नीताने 5.5 l आमरस विकत घेतला. ती आणि तिच्या मैत्रिणी 3 l 925 ml रस प्यायल्या. तर तिच्याकडे किती रस शिल्लक आहे?Ans 1. 1 l 575 ml2. 1 l 375 ml3. 1 l 475 ml4. 1 l ...
Q.12 सत्तेचे विकेंद्रीकरण – भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य याबाबतचे कोणते विधान चुकीचे आहे?Ans 1. प्रत्येक शासनांगाने वेगवेगळ्या शक्तींचा वापर केला पाहिजे.2. त्यामुळे तिन्ही शासनांगांमधील शक्तीचे संतुलन सुनिश्चित केले जाते.3. सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाते.4. प्रत्येक शासनांग इतर ...