Q.9 ‘Wrist Assured : An Autobiography’ was authored by ______.Ans 1. चेतन शर्मा आणि आर. श्रीधर2. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण3. नवज्योत सिंह सिद्धू4. मोहम्मद अझरुद्दीनCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.12 वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.Ans 1. GH – HI2. PQ – QR3. BC – CD4. LM – NOCorrect ...
Q.16 एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा ही _________ मध्ये स्थापन झाली.Ans 1. 18832. 18823. 18854. 1884Correct Ans Provided: 4
Q.7 Select the most appropriate synonym of the underlined word.Smartphones have become ubiquitous in today’s society.Ans 1. pervasive2. scarce3. constricted4. sporadicCorrect Ans Provided: 1
Q.21 प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.Ans 1. परिभाषीक2. पारिभाषिक3. पारीभाषिक4. पारिभाशीकCorrect Ans Provided: 2
Q.2 Select the most appropriate option to fill in the blank. My father and I ___________________ New Delhi two days ago.Ans 1. have reached2. are reaching3. reached4. reachCorrect Ans Provided: 3
Q.25 मे 2023 मध्ये, प्रवीण चेथरावेलने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला?Ans 1. तिहेरी उडी2. लांब उडी3. धनुर्विद्या4. भालाफेकCorrect Ans Provided: 1
Q.24 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 2, 4, 8, 16, ?, 64Ans 1. 242. 483. 324. 56Correct Ans Provided: 3
Q.18 खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिस्सारण प्रणालीचा एक भाग नाही?Ans 1. गोदावरी2. सिंधू3. महानदी4. कृष्णाCorrect Ans Provided: 2
Q.15 210 m लांबीची एक ट्रेन विरुद्ध दिशेने 4.5 km/h वेगाने चालणाऱ्या माणसाला 12 सेकंदांत ओलांडते. त्या ट्रेनचा वेग (km/h) किती आहे?Ans 1. 59.52. 60.53. 58.54. 61.5Correct Ans Provided: 3