Q.16 ‘ तबेल्यातून व्रात्य घोडा पसार झाला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.Ans 1. कर्तरी2. कर्मकर्तरी3. शक्य कर्मणी4. कर्तृ – भाव संकरCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.20 ‘ स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा ‘ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.Ans 1. स्वयंसेवक2. स्वच्छंदी3. स्वावलंबी4. स्वागतशीलCorrect Ans Provided: 1
Q.22 Select the most appropriate option to fill in the blank. When I was a student, I _______________________ a village school.Ans 1. was attending2. attended3. attend4. have attendedCorrect Ans Provided: 2
Q.17 2023 मध्ये, इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलने खालीलपैकी कोणत्या रेल्वेस्थानकाला, प्लॅटिनम या सर्वोच्च मूल्यांकनासह ‘ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशन’ हा पुरस्कार बहाल केला?Ans 1. विशाखापट्टणम रेल्वेस्थानक2. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक3. कानपूर सेंट्रल रेल्वेस्थानक4. विजयवाडा रेल्वेस्थानकCorrect Ans Provided: 1
Q.21 Select the option that expresses the given sentence in active voice. Academic degrees were awarded to toppers of the university by the chief guest.Ans 1. The chief guest awards academic degrees to toppers of the university.2. The chief ...
Q.4 भारतातील ‘परतीच्या मान्सून’चा हंगाम कोणत्या महिन्यांदरम्यान असतो?Ans 1. ऑक्टोबर ते नोव्हेंबर2. डिसेंबर ते फेब्रुवारी3. जून ते सप्टेंबर4. मार्च ते मेCorrect Ans Provided: 1
Q.25 एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12.6 km जाण्यासाठी 21 मिनिटे लागतात. स्थिर पाण्यातील बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर 7 : 2 आहे. बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 43.2 km अंतर आणि प्रवाहाच्या दिशेने 38.88 km जाण्यासाठी ...
Q.10 Three positions have been marked as A, B and C. Where should you place the comma in the following sentence? The documentary[A] that won the Oscars[B] was about the story of elephant rescuers[C] which touched ...
Q.11 फेब्रुवारी 2023 मध्ये, कोणत्या देशाने हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची युती (Coalition for Disaster Resilient Infrastructure – CDRI) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संयुति सुरू केल्या?Ans 1. इंग्लंड2. भारत3. चीन4. रशियाCorrect ...
Q.8 Select the most appropriate option to fill in the blank. We ________ not pluck the flowers.Ans 1. would2. must3. have4. hadCorrect Ans Provided: 2