Q.6 ‘ खेद ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.Ans 1. विशद2. विषारी3. विषद4. विषादCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.12 किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा .Ans 1. कोल्हाट्याचं पोर2. आठवणींचे पक्षी3. बलुतं4. झोंबीCorrect Ans Provided: 1
Q.10 ‘ उपकार ‘ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा .Ans 1. अपमान2. परोपकार3. अनुपम4. अपकारCorrect Ans Provided: 4
Q.2 ‘ दृश्य ‘ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा .Ans 1. सादृश्य2. देखावा3. अदृश्य4. दिखाऊCorrect Ans Provided: 3
Q.13 ‘ संक्षिप्त ‘ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा .Ans 1. स्वस्त2. विस्तृत3. विस्मय4. सुचिन्हCorrect Ans Provided: 2
Q.4 ‘ तेल गेले,तूप गेले ______’ ही म्हण पूर्ण करा.Ans 1. की ताकपण फुंकून प्यावे लागते.2. आणि भांडे का लपवावे?3. अन् हाती आले धुपाटणे.4. पण धाकटे होऊ नये.Correct Ans Provided: 3
Q.11 पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाणलेखनानुसार अचूक आहे?Ans 1. वस्तवदर्शी लेखन हा आहवालाचा आत्मा आहे.2. वास्तवर्दर्शी लेखन हा अहवालाचा अत्मा आहे.3. वास्तवदर्शी लेखण हा अहावालाचा आत्मा आहे.4. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे.Correct Ans Provided: 4
Q.9 ‘ माझे वडील आज गावाला गेले.’ हा वाक्यप्रकार ओळखा .Ans 1. आज्ञार्थी2. विध्यर्थी3. प्रश्नार्थी4. विधानार्थीCorrect Ans Provided: 4
Q.1 ‘ चतुष्कोण ‘ शब्दाचा अर्थ सांगा.Ans 1. चतुर2. चौकोन3. चौपदी4. चतकोरCorrect Ans Provided: 2
Q.8 चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे______यासाठी योग्य अर्थाचा वाक्प्रचार शोधा .Ans 1. देहभान हरपले2. प्राण कंठाशी आले.3. दातखिळी बसली.4. नाक ठेचले.Correct Ans Provided: 1