Q.1 दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा.विधाने:काही फळे, भाज्या ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.23 दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे? DB15 IG22 NL36 SQ57 ?Ans 1. XV852. XV803. VT854. VT80Correct Ans Provided: 1
Q.8 कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला, माहिती अधिकार (RTI) अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला?Ans 1. 12 नोव्हेंबर 20192. 14 नोव्हेंबर 20193. 15 नोव्हेंबर 20194. 13 नोव्हेंबर 2019Correct Ans Provided: 4
Q.13 सुरेंद्र 3 kg आंबे ₹21 ला विकत घेतो आणि ₹50 ला 5 kg याप्रमाणे विकतो. ₹102 नफा मिळवण्यासाठी, त्याने किती आंबे (kg मध्ये) विकले पाहिजेत?Ans 1. 26 kg2. 56 kg3. 32 kg4. 34 kgCorrect Ans Provided: 4
Q.24 ‘ तारांबळ उडणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा .Ans 1. घाई – गडबड होणे2. धरबंध नसणे3. वरचढ ठरणे4. त्याग करणेCorrect Ans Provided: 1
Q.11 खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.Ans 1. VTY2. HFJ3. DBG4. NLQCorrect Ans Provided: 2
Q.18 VA 31 हा ZE 22 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, KD 20 हा OH 11 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WO 24 शी संबंधित आहे?Ans 1. BR 152. BU 263. CT 284. AS 15Correct Ans ...
Q.20 What text should be typed in the Run dialog box for accessing MS-PowerPoint?Ans 1. mspowerpnt2. powerpnt3. ppt4. powerpointCorrect Ans Provided: 2
Q.19 वार्षिक 20% दराने 9 महिन्यांसाठी ₹16,000 रकमेवरील तिमाही गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा.Ans 1. ₹2,6062. ₹2,6883. ₹2,5224. ₹2,488Correct Ans Provided: 3
Q.17 योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?Ans 1. छे, छे!!, त्यात तुमची काहीही चूक नाही ? असे म्हणत अनु उठलीच.2. ” छे, छे, त्यात तुमची काहीही चूक नाही असे म्हणत अनु उठलीच.”3. ” छे, छे, त्यात ...