Q.6 ‘तुमचे उपकार मी कसे विसरेन?’ वाक्य प्रकार ओळखा.Ans 1. उद्गारार्थी वाक्य2. होकारार्थी वाक्य3. प्रश्नार्थक वाक्य4. विधानार्थी वाक्यCorrect Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.23 अभ्यासाचे दप्तर जड – या म्हणीचा अर्थ काय?Ans 1. कामापेक्षा दगदगच फार.2. दप्तरात पुस्तके जास्त.3. जड व जाड पुस्तकांचा भरणा.4. जास्त अभ्यास असणे.Correct Ans Provided: 1
Q.13 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता?Ans 1. आरोग्यासाठी योग – घरात योग2. स्वास्थ्यासाठी योग3. शांतीसाठी योग4. मानवतेसाठी योगCorrect Ans Provided: 4
Q.15 Select the option that expresses the given sentence in passive voice. Whom did you invite for the birthday party?Ans 1. Who are invited by you for the birthday party?2. Who has invited by you for the birthday party?3. ...
Q.20 खालीलपैकी कोणते भारतातील महानगरात असलेले पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे?Ans 1. काबर ताल2. कोल्लेरू3. ठाणे खाडी4. केवलादेव घानाCorrect Ans Provided: 3
Q.11 खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची (?) जागा घेऊ शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 544, 509, 474, 439, ?, 369Ans 1. 4282. 4043. 4204. 414Correct Ans Provided: 2
Q.18 ‘मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती.’ वाक्य प्रकार ओळखा.Ans 1. विशेषण वाक्य2. मिश्र वाक्य3. संयुक्त वाक्य4. केवल वाक्यCorrect Ans Provided: 2
Q.17 ‘आकाशपाताळ एक करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.Ans 1. आकाशातून पाताळात प्रवेश करणे2. संतापाने थैमान घालणे3. आकाशात विमानाने प्रवास करणे4. पृथ्वीवरून चंद्रावर प्रवेश करणेCorrect Ans Provided: 2
Q.2 भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया _____________________________ च्या तरतुदीनुसार आहेत.Ans 1. नागरिकत्व अधिनियम, 19542. नागरिकत्व अधिनियम, 19553. नागरिकत्व अधिनियम, 19534. नागरिकत्व अधिनियम, 1952Correct Ans Provided: 2
Q.4 The given sentence has an error. Select the option that correctly rectifies the error. Her group decided to gather on the school auditorium.Ans 1. group decide2. gather at3. gather in4. group decidesCorrect Ans Provided: 2