Q.9 भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय _________ येथे आहे.Ans 1. मुंबई2. कोलकाता3. नवी दिल्ली4. बंगळुरूCorrect Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.20 Select the most appropriate meaning of the given idiom.Joined at the hipAns 1. Never giving up on something because it is dear2. An inconvenient situation3. Never being apart and spending a great deal of time together4. ...
Q.25 ‘अपमान केल्यास कुणाला राग येत नाही?’ या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते?Ans 1. अपमान रागास कारणीभूत ठरतो.2. अपमानामुळे रागाचा पारा चढतो.3. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.4. अपमान आणि राग बरोबर येतात.Correct Ans Provided: 3
Q.24 ‘गाशा गुंडाळणे’ वाक्यात उपयोग करा.Ans 1. तो गाशा गुंडाळत बसला.2. त्याने गाशा गुंडाळताना चूक केली…3. त्याने गाशा गुंडाळला.4. त्याला गांशा गुंडाळता येत नाही..Correct Ans Provided: 3
Q.18 खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो, की भारत हा राज्यांचा संघराज्य नसून ‘राज्यांचा संघ’ आहे?Ans 1. अनुच्छेद 22. अनुच्छेद 43. अनुच्छेद 14. अनुच्छेद 3Correct Ans Provided: 3
Q.6 Select the most appropriate meaning of the given idiom. To be taken by surpriseAns 1. Unruffled2. Impassive3. Amazed4. IndifferentCorrect Ans Provided: 3
Q.8 मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी ________ साली हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.Ans 1. 20152. 20003. 20104. 2005Correct Ans Provided: 4
Q.10 Select the most appropriate ANTONYM of the underlined word.In the traditional wedding ceremony, the bride wore a white gown, symbolising the conventional choice for brides in many Western countries.Ans 1. standard2. typical3. unorthodox4. mutualCorrect Ans Provided: ...
Q.11 ‘मृत्युंजय’ म्हणजे कायAns 1. मृत्यूवर विजय मिळवणारा2. मृत्यूसमोर हरलेला3. मृत्यूला घाबरलेला4. मृत्यूसमोर आला आहे असाCorrect Ans Provided: 1
Q.14 ‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यांयांतून अचूक वाक्य निवडा.Ans 1. उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात.2. परीक्षेत पहिला क्रमांक आला हे कळताच रमेशला नाकी नऊ आले.3. आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात.4. कर्जबाजारी झाल्याने ...