Q.4 भारतीय राज्यघटनेच्या ______ मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे.Ans 1. अनुच्छेद 232. अनुच्छेद 803. अनुच्छेद 614. अनुच्छेद 50Correct Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 राजाची स्तुती करणारा. या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल.Ans 1. शाहीर2. भाट3. गायक4. गंधर्वCorrect Ans Provided: 2
Q.10 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. Walking over, he inquired, “O Mullah, why are you sitting out in ...
Q.6 सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे ______ क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.Ans 1. मध्यम2. आर्द्र3. समशीतोष्ण4. शुष्कCorrect Ans Provided: 4
Q.10 संकटाचे निवारण करणारा. या समूह दर्शक शब्दासाठी खालील पैकी कोणता शब्द येईल.Ans 1. विघ्नहर्ता2. कर्तव्यदक्ष3. विनाशक4. मदतनीसCorrect Ans Provided: 1
Q.4 Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select ‘No word required’. One day _______ old sage was having a bath in the river.Ans 1. ...
Q.11 महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये ______ चे समृद्ध साठे आहेत.Ans 1. बॉक्साईट2. लोखंड3. अभ्रक4. सोनेCorrect Ans Provided: 1
Q.4 गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले . या वाक्याचा प्रकारखाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.Ans 1. मिश्र वाक्य2. प्रश्नार्थी वाक्य3. केवल वाक्य4. संयुक्त वाक्यCorrect Ans Provided: 3
Q.14 Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select ‘No word required’. My friend is coming by _______ four o’clock train.Ans 1. a2. No word required3. ...
Q.9 खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते?Ans 1. विंध्य पर्वतरांग2. सातपुडा पर्वतरांग3. अन्नामलाई पर्वतरांग4. सह्याद्री पर्वतरांगCorrect Ans Provided: 4