Q.3 Select the most appropriate proverb for the given sentence. It’s better to finish something late than to never do it at all.Ans 1. Better late than never2. Look before you leap3. Beggars can’t be choosers4. Easy come ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.12 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतामध्ये रस्त्यांचे जगातील ______ जाळे आहे, जे एकूणपणे सुमारे 62.16 लाख कि.मी. आहे.Ans 1. तिसऱ्या क्रमांकाचे मोठे2. सहाव्या क्रमांकाचे मोठे3. चौथ्या क्रमांकाचे मोठे4. दुसऱ्या क्रमांकाचे मोठेCorrect Ans Provided: 4
Q.7 खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी निवडाAns 1. घरोघरी मातीच्या चुली – सर्व चुली एकसारख्या असतात2. गरजेल तो पडेल काय – बडबड करणाऱ्यांच्या हातून काही कार्य होत नाही.3. गर्वा चे घर खाली ...
Q.2 Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A group of fishAns 1. Flock2. Float3. School4. SwarmCorrect Ans Provided: 3
Q.3 भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये ______ पर्यंत पोहोचली.Ans 1. 4,100 दशलक्ष2. 2,100 दशलक्ष3. 1,210 दशलक्ष4. 3,000 दशलक्षCorrect Ans Provided: 3
Q.12 तुणतुणे वाजवणे. – या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.Ans 1. निंदा करणे2. स्तुती करणे3. वास्तव बोलणे4. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे.Correct Ans Provided: 4
Q.15 Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. Study of speech soundsAns 1. Semantics2. Philology3. Linguistics4. PhoneticsCorrect Ans Provided: 4
Q.8 ______ म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय.Ans 1. स्वातंत्र्य2. बंधुभाव3. समानता4. न्यायCorrect Ans Provided: 2
Q.11 रक्ताचे पाणी करणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा.Ans 1. जास्त मेहनत करणे2. आजारी पडणे3. रक्त पातळ होणे4. रक्तदान करणेCorrect Ans Provided: 1
Q.9 Four sentences of a paragraph are given below in jumbled order. Select the option that arranges the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. One is reminded of the old joke ...