Q.14 कावळा = ______. या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.Ans 1. कक्ष2. काळा3. एकाक्ष4. द्विकाक्षCorrect Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.6 Parts of the following sentence have been given as options. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don’t find any error, mark ‘No error’ ...
Q.15 2022-23 या आर्थिक वर्षात GDP वाढीची (विस्तार) टक्केवारी किती होती?Ans 1. 7%2. 5%3. 4%4. 2%Correct Ans Provided: 1
Q.6 खाली दिलेल्या शब्दांपैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते अचूक ओळखा.Ans 1. शिर्षक2. शीरषक3. शीर्शक4. शीर्षकCorrect Ans Provided: 4
Q.12 Parts of the following sentence have been given as options. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don’t find any error, mark ‘No error’ ...
Q.13 भारताच्या कोणत्या भागात, उप-उष्णकटिबंधीय पूर्वीय (ईस्टरली) जेट प्रवाह म्हणवला जाणारा, पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यांत उत्तरेला अंदाजे 14° वरून प्रवाहित होतो?Ans 1. हिमालयीन क्षेत्र (ग्रेट माउंटन झोन)2. द्वीपकल्पीय भारत3. वाळवंटी प्रदेश4. सिंधू-गंगेचे मैदानी क्षेत्रCorrect Ans Provided: ...
Q.13 खाली दिलेल्या शब्दांपैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते अचूक ओळखा.Ans 1. दिकविजया2. दीग्विजय3. दिग्विजय4. दिगविजयCorrect Ans Provided: 3
Q.5 Select the most appropriate meaning of the given idiom. Far and wideAns 1. Nowhere2. Wherever3. Anywhere4. EverywhereCorrect Ans Provided: 4
Q.2 हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे?Ans 1. कुमाऊं हिमालय2. हिमाचल हिमालय3. आसाम हिमालय4. नेपाळी हिमालयCorrect Ans Provided: 1
Q.2 ‘बुडत्याचा पाय खोलात . ‘ या म्हणी चा अचूक अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून शोधा.Ans 1. बुडणाऱ्याचे पाय चिखलात रुतून बसतात2. बुडणाऱ्या चे पाय खाली ओढणे3. अवनती होऊ लागले, की सर्वबाजूंनी होते4. पाय खोलात जाणेCorrect Ans Provided: 3