Q.3 खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मला एलन वॉकरचे संगीत आवडते.Ans 1. विधानार्थी2. आज्ञार्थी3. संकेतार्थी4. प्रश्नार्थीCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.14 Select the most appropriate option to fill in the blank. I regularly go to the park ______my morning walk.Ans 1. in2. to3. for4. atCorrect Ans Provided: 3
Q.5 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पट्ट्यात मॅंगनीजची धातुके आढळतात?Ans 1. चंद्रपूर जिल्हा2. गडचिरोली जिल्हा3. नागपूर जिल्ह्यातील कांद्री-मानसर परिसर4. गोंदिया जिल्हाCorrect Ans Provided: 3
Q.10 खालील वाक्यातील विशेषण ओळखा. पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले आहे.Ans 1. आहे2. पाऊस3. हिरवेगार4. रानCorrect Ans Provided: 3
Q.9 Select the most appropriate option to fill in the blank. Kavya likes ______badminton with her friend Neha.Ans 1. play2. to play3. played4. playsCorrect Ans Provided: 2
Q.1 महाराष्ट्रातील 1857 च्या उठावाचे नेतृत्व _______ यांनी केले.Ans 1. खाजा सिंह2. बहादूर खान3. कुंवर सिंह4. फिरोज शाहCorrect Ans Provided: 1
Q.14 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. आषाढीची वारी झाली आणि दिंड्या पताका घेऊन वारकरी परतीच्या पावलाने निघाले.Ans 1. आणि2. आषाढी3. पावलाने4. वारीCorrect Ans Provided: 1
Q.7 Select the most appropriate option to fill in the blank. He was punished ______he had not done his homework.Ans 1. if2. though3. because4. so thatCorrect Ans Provided: 3
Q.13 खालील वाक्यातील भाववाचकनाम ओळखा. कर्मकांडाची मानसिक गुलामगिरी घातक असते.Ans 1. कर्मकांडाची2. घातक3. मानसिक4. गुलामगिरीCorrect Ans Provided: 4
Q.12 ब्रिटनची राणी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या संयुक्त शासनासाठी खालीलपैकी कोणता कायदा प्रदान करण्यात आला होता, ज्यामध्ये ब्रिटनच्या राणीकडे सर्वोच्च अधिकार होता?Ans 1. 1784 पिट्स इंडिया कायदा2. 1858 चा भारत सरकार कायदा3. 1813 चा सनदी कायदा4. 1773 ...