Q.7 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, योग्य प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला तसेच कोणत्याही सरकारला विशिष्ट प्राधिलेख किंवा आदेश जारी करण्याचा अधिकार हा राज्य उच्च न्यायालयाकडे असतो?Ans 1. अनुच्छेद 3222. अनुच्छेद 2263. अनुच्छेद 2294. अनुच्छेद 228Correct Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.8 खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. तारकांच्या समूहाला ______ असे म्हणतात.Ans 1. पुंज2. संघ3. संच4. रांगCorrect Ans Provided: 1
Q.5 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. “What’s happening? Why are you running so hard, Mullah?” asked a passer-by.B. ...
Q.4 महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या भारतीय राज्याची सीमा आहे?Ans 1. कर्नाटक2. मध्यप्रदेश3. तेलंगणा4. गोवाCorrect Ans Provided: 2
Q.4 खालील पर्यायापैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. जिवाला जीव देणारा.Ans 1. जिवाशिवा2. जिवलग3. जीवघेणा4. जिव्हारीCorrect Ans Provided: 2
Q.15 Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select ‘No word required’. There was ______big jungle full of monkeys.Ans 1. No word required2. a3. the4. anCorrect ...
Q.6 महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे?Ans 1. छत्तीसगड2. गोवा3. गुजरात4. तेलंगणाCorrect Ans Provided: 2
Q.12 खालील पर्यायापैक्की अचूक वाक्यरचना ओळखा.Ans 1. आळस हा शत्रू आहे माणसाचा.2. आहे शत्रू माणसाचा आळस.3. शत्रू आहे आळस हा माणसाचा.4. आळस हा माणसाचा शत्रू आहे.Correct Ans Provided: 4
Q.6 Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select ‘No word required’. We met him at ______railway station when he arrived from Delhi.Ans 1. the2. a3. ...
Q.2 महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत?Ans 1. लोह धातुके2. चिकणमाती खनिजे3. बॉक्साईट4. चुनखडीCorrect Ans Provided: 3