Q.12 Select the most appropriate proverb for the given sentence. You have to face the consequences of your actions finally.Ans 1. God helps those who help themselves2. Actions speak louder than words3. You reap what you sow4. Hope for ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.14 खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे विंड फार्म आहे?Ans 1. धालगाव विंड फार्म2. ब्राह्मणवेल विंड फार्म3. मुप्पंडल विंड फार्म4. जैसलमेर विंड पार्कCorrect Ans Provided: 3
Q.2 खालील म्हणीचा अर्थ ओळखा. कर नाही तर त्याला डर कशालाॽAns 1. सर्वांचेच दिवस येतात. एकच परिस्थिती कायम राहत नाही.2. वाईट काम केले नसेल त्याला कशाचीही भीती वाटत नाही.3. वाईटात आणखी वाईट घडणे.4. करायचे एक अन् व्हायचे भलतेच.Correct Ans ...
Q.11 Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A group of lionsAns 1. Pride2. Herd3. Family4. PackCorrect Ans Provided: 1
Q.15 खालीलपैकी कोणत्या जमातीला ‘लालुंग’ म्हणूनही ओळखले जाते, जो एक आदिवासी समुदाय असून तो आसाम राज्यात अनुसूचित जमाती म्हणून ओळखला जातो?Ans 1. काचारी जमात2. निशी जमात3. खमटी जमात4. तिवा जमातCorrect Ans Provided: 4
Q.11 खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे.Ans 1. व्यर्थ ओरड करणे.2. पेचात सापडणे.3. चिथावणी देणे.4. विश्वासघात करणे.Correct Ans Provided: 4
Q.13 Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. Study of heavenly bodiesAns 1. Astrology2. Anthropology3. Ornithology4. AstronomyCorrect Ans Provided: 4
Q.10 भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून घेतली गेली होती?Ans 1. युनायटेड किंगडम2. युएसएसआर (USSR)3. जपान4. युएसए (USA)Correct Ans Provided: 2
Q.15 खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. उडत्या पाखराची पिसे मोजणे.Ans 1. अत्यानंदात काम करणे.2. पक्षी निरीक्षण करणे.3. भावनिक होऊन काम करणे.4. अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे.Correct Ans Provided: 4
Q.2 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. The school had organised a trip to the jungle.B. The day came ...