Q.3 सोडवा: (−18) + 6 ÷ 3 + 5.Ans 1. −12. 13. −114. 11Correct Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.7 Two pipes X and Y can fill a cistern in 21 hours and 24 hours, respectively. The pipes are opened simultaneously, and it is found that due to a leakage in the bottom it takes 48 minutes ...
Q.18 नि:शुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही?Ans 1. सशुल्क2. मोफत3. बिनमोल4. विनाशुल्कCorrect Ans Provided: 1
Q.15 वर्ष २००६ मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखनप्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले.Ans 1. कथासंग्रह2. कवितासंग्रह3. समीक्षा4. कादंबरीCorrect Ans Provided: 4
Q.1 Refer to the following number and symbol series and answer the question that follows. Counting should be done from left to right only. (Left) £ 5 % 6 @ $ 2 & 1 * 4 7 ...
Q.18 खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे?(या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले ...
Q.15 पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली?Ans 1. बॉम्बे2. कलकत्ता3. म्हैसूर4. मद्रासCorrect Ans Provided: 1
Q.11 जर 4 + 4(n + 5) = 260 आहे, तर 5(n + 3) चे मूल्य शोधा.Ans 1. 492. 163. 254. 36Correct Ans Provided: 3
Q.3 Select the most appropriate present tense verb form to fill in the blank.Shakespeare _________,“Life is but a walking shadow.”Ans 1. said2. say3. will say4. will be sayingCorrect Ans Provided: 1
Q.16 योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा.Ans 1. नीटस – ओबडधोबड2. निढळ – कपाळ3. नितळ – स्वच्छ4. नितांत – अत्यंतCorrect Ans Provided: 1