Q.23 Refer to the following letter, number, symbol series and answer the question that follows.(Left) M + Z 7 D ^ T ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.20 Read the given statements and conclusions carefully. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusion/s logically follow/s ...
Q.8 ‘लीडर’ हे वृत्तपत्र मूलत: खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते?Ans 1. उदारमतवादी2. सनातनी3. पुराणमतवादी4. साम्यवादी Correct Ans Provided: 1
Q.17 Read the given statements and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) ...
Q.4 4 पुरुष 5 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात. तर 4 दिवसांत किती पुरुष ते काम पूर्ण करतील?Ans 1. 72. 53. 64. 2Correct Ans Provided: 2
Q.13 योग्य समानार्थी शब्द ओळखा. – प्रीत्यर्थAns 1. यास्तव2. प्रेम3. आवश्यक4. प्रीतीCorrect Ans Provided: 1
Q.14 प्रामुख्याने गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण?Ans 1. सुरेश भट2. ऐश्वर्य पाटेकर3. विंदा करंदीकर4. बा. सी. मर्ढेकरCorrect Ans Provided: 1
Q.10 खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.Ans 1. RTO2. JLG3. OQL4. GIECorrect Ans Provided: 4
Q.19 इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे? NKM QNP TQS WTV ?Ans 1. RSU2. SPR3. ZWY4. TQSCorrect Ans Provided: 3
Q.18 ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते?Ans 1. भारत पाकिस्तान तुलना2. स्त्रीपुरुष तुलना3. ब्राह्मण दलित तुलना4. हिंदू मुस्लिम तुलनाCorrect Ans Provided: 2