Q.14 A bus travels 80 km at the speed of 40 km/h and the next 30 km at the speed of 10 km/h. What is its average speed?Ans 1. 20 km/h2. 40 km/h3. 30 km/h4. 22 km/hCorrect Ans ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.25 भावे प्रयोगात क्रियापदाचा ______ याला प्राधान्य असते.Ans 1. कर्म2. काळ3. भाव4. कर्ताCorrect Ans Provided: 3
Q.22 अर्थानुसार पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा.Ans 1. पिक – कोकीळ2. मद – द्वेष3. बाक – वाकडेपणा4. भांडे – पात्रCorrect Ans Provided: 2
Q.17 Select the most appropriate ANTONYM of the underlined word. Reading the thought-provoking novel had a profound impact on her, causing her to reflect deeply on the complexities of human nature and the meaning of life.Ans 1. Superficial2. Extensive3. ...
Q.15 जर ‘P’ म्हणजे ‘+’, ‘Q’ म्हणजे ‘−’, ‘R’ म्हणजे ‘×’ आणि ‘S’ म्हणजे ‘÷’ असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 25 Q 6 R 3 P 12 S ...
Q.18 The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence in its past tense. Select the option ‘No error identified’ if there is none. I had been meant to call my parents, but I ...
Q.17 न्यायपालिकेच्या कार्यांबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?Ans 1. ती संघराज्यात्मक समतोल राखते, म्हणजेच केंद्र आणि राज्य यांच्यातील शक्तीची योग्यरीत्या विभागणी करते.2. संसदेने संमत केलेल्या प्रत्येक कायद्याला न्यायपालिकेची मान्यता आवश्यक असते.3. ती मूलभूत हक्कांची रक्षक आणि हमीदार असते.4. ...
Q.25 एक माणूस स्थिर पाण्यात 8 km/h वेगाने पोहू शकतो आणि नदी 2 km/h वेगाने वाहत आहे. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागला, तर ते ठिकाण किती अंतरावर आहे?Ans 1. 2.75 km2. 4.75 ...
Q.23 योग्य जोडी ओळखा.Ans 1. त्याला आज मळमळते – कर्मकर्तरी2. तो खूप बडबडत होता – कर्मणी3. त्याला आता बसवते – कर्तरी4. त्याचे काम करून झाले – समापन कर्मणीCorrect Ans Provided: 4
Q.2 आर्याभारत ही रचना कोणाची आहे?Ans 1. संत रामदास2. तुकडोजी महाराज3. संत तुकाराम4. मोरोपंतCorrect Ans Provided: 4