Q.6 ______मध्ये, चौरीचौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला.Ans 1. 19212. 19233. 19224. 1924Correct Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.16 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार, राज्य मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व नियम हे ______ यांच्याप्रमाणे असतील.Ans 1. निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र सरकार2. भारताचे सरन्यायाधीश3. निवडणूक आयुक्त, भारत सरकार4. भारताचे महाधिवक्ताCorrect ...
Q.17 ‘खरडपट्टी’ या शब्दाचा अर्थ काय?Ans 1. खोडून काढणे2. समाचार घेणे3. ठोसे मारणे4. फरफटत नेणेCorrect Ans Provided: 2
Q.7 वाक्यातील योग्य उपयोग ओळखा.- झुंजूमुंजू होणे.Ans 1. त्या दोघांचे झुंजूमुंजू झाले.2. बैलाला झुंजूमुंजू झाले.3. झुंजूमुंजू झाले आणि मी बाहेर पडलो.4. वादविवादांमुळे गावकऱ्यांमध्ये झुंजूमुंजू झाले.Correct Ans Provided: 3
Q.10 Select the most appropriate option for the given blank. This report cannot be ______completely as it is system generated.Ans 1. trustworthy2. trust3. trusted4. trustingCorrect Ans Provided: 3
Q.13 नारायण गुरु यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली.II. त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला.Ans 1. फक्त II2. फक्त I3. I आणि II दोन्ही4. I किंवा II पैकी ...
Q.1Ans 1. फक्त A आणि C2. फक्त B आणि C3. फक्त A आणि B4. A, B आणि CCorrect Ans Provided: 3
Q.23 ‘जनसंमर्द’ या शब्दाचा अर्थ काय?Ans 1. जनाधार2. जनमत3. जनसागर4. जनसंपर्कCorrect Ans Provided: 3
Q.18 पुढीलपैकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा.Ans 1. हात2. कर3. भुजा4. भाऊCorrect Ans Provided: 4
Q.21 Find the part of the sentence that has a grammatical error. I am very thankful for my husband for being always there for me whenever I wanted.Ans 1. I am very thankful for2. my husband for being3. always ...