Q.11 पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला ______म्हणतात.Ans 1. कन्नड मैदान2. मलबार किनारपट्टी3. कोरोमंडल किनारपट्टी4. उत्तरी सरकारCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.13 पुढील पर्यायांपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.Ans 1. लोक मतदान करतात.2. लोक प्रवास करतात.3. लोकांनी नेत्याला निवडून दिले.4. लोकांनी शाबासकी दिली.Correct Ans Provided: 4
Q.14 अयोग्य जोडी ओळखाAns 1. गाऱ्हाणे – तक्रार2. बातमी – वार्ता3. भोळा – कपटी4. भूषण – दागिनाCorrect Ans Provided: 3
Q.9 Find the part of the sentence that has a grammatical error. At the last moment bride had a cold feet and went over the weather.Ans 1. cold feet and2. went over the weather.3. At the last4. last moment ...
Q.18 खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे?Ans 1. भवानी2. कबिनी3. कोयना4. मांजराCorrect Ans Provided: 3
Q.2 योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा.Ans 1. त्याचे वृत्तपत्र वाचून झाले – भावे प्रयोग2. पक्षी आकाशात उडाला – कर्तरी प्रयोग3. शिकाऱ्याने शिकार केली – कर्तरी प्रयोग4. आज लवकर उजाडले – कर्मणी प्रयोगCorrect Ans Provided: 2
Q.20 ‘पार आणि शिवार’ हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे?Ans 1. ऐश्वर्य पाटेकर2. माधव विचारे3. द. ता. भोसले4. द. ता. पाटीलCorrect Ans Provided: 3
Q.16 Select the most appropriate option for the given blank. He is ______boy elected as the president.Ans 1. an2. the3. No article required.4. aCorrect Ans Provided: 2
Q.1Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 1
Q.5 ‘झाडे – ते जिथे सापडतात त्या जंगलांचा प्रकार’ यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य नाही?Ans 1. अगर – पर्वतीय जंगले2. बाभूळ – काटेरी जंगले3. साग – उष्णकटिबंधीय पानझडी जंगले4. रोझवुड – उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलेCorrect Ans Provided: 1