Q.16 इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? JDT, LEW, NFZ, PGC, ?Ans 1. QEF2. QHH3. PFH4. RHFCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.9 कनक याच्याकडे ₹10,000 किंमतीचा एक भूखंड आहे. त्याला तो 10% नफ्याने रमणला विकतो. रमण हा भूखंड कनिकाला 10% तोट्याने पुन्हा विकतो. संपूर्ण व्यवहारात, रमणच्या वाट्याला काय आले?Ans 1. ₹1,100 तोटा2. ₹2,000 चा तोटा3. ₹1,000 तोटा4. ना नफा ...
Q.12 खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे?(या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले ...
Q.14 खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) Y O B T E N S R C ...
Q.18 अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे.(डावे) B S & @ G D % A Y $ Z F & R Ω Y # + E ...
Q.17 वर्णक्रमानुसार, खालील चार अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा.Ans 1. RO – JG2. ZW – RO3. GD – XU4. AX – SPCorrect ...
Q.15 दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे.विधाने: सर्व ...
Q.19 सोडवा: 16 − 8 + 4 ÷ 2 × 3Ans 1. 22. 143. 64. 12Correct Ans Provided: 2
Q.8 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 25, 35, 55, ?, 125, 175Ans 1. 852. 653. 954. 75Correct Ans Provided: 1
Q.11Ans 1. 0.009992. 0.0093. 0.9994. 0.000999Correct Ans Provided: 4