Q.11 संहार शब्दाचा विरूद्धार्थ ओळखा.Ans 1. उत्पत्ती2. नाश3. क्षय4. विनाशCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.7 पासनापास या शब्दाचा विग्रह ओळखा.Ans 1. पास किंवा नापास2. पास नाही तो3. पास नाही नापास नाही4. पास आणि नापासCorrect Ans Provided: 1
Q.5 कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा.Ans 1. चतुर्थी तत्पुरुष2. सप्तमी बहुव्रीही3. चतुर्थी बहुव्रीही4. सप्तमी तत्पुरुषCorrect Ans Provided: 1
Q.10 पुढील वाक्यातील उद्देश्य ओळखा. – मुलाने दप्तर भरले.Ans 1. मुलाने भरले2. दप्तर3. मुलगा4. भरले.Correct Ans Provided: 3
Q.4 कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा. – समाज आणि शासन या दोघांचा (व्यवस्था) समान वाटा असायला हवा.Ans 1. व्यवस्थेला2. व्यवस्थात3. व्यवस्थेत4. व्यवस्थाचाCorrect Ans Provided: 3
Q.3 पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा.Ans 1. वसंताचे जेव्हा आगमन होते, तेव्हा फुलांना बहर येतो.2. वसंतामुळे फुलबाग बहरली.3. वसंतात फुलबाग बहरते.4. वसंत आल्याने फुलबाग बहरली.Correct Ans Provided: 1
Q.2 वाक्यात योग्य विभक्तिप्रत्यय वापरा. – हत्ती______ शरीरा______जो भाग हाती लागला, त्या______त्याने वर्णन केले.Ans 1. चा, चा, चा2. चे, चे, चे3. त, स, चे4. च्या, चा, चेCorrect Ans Provided: 4
Q.1 परवशता या शब्दाचा अर्थ काय?Ans 1. मुक्ती2. स्वातंत्र्य3. विश्वास4. पराधीनताCorrect Ans Provided: 4
Q.12 मी शहरातील विविध बँकांमध्ये ______ मारला.Ans 1. दृष्टी2. फेरफटका3. फटका4. नजरCorrect Ans Provided: 2
Q.9 पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. – प्रकाशAns 1. प्रभा2. किरण3. कर4. विकासCorrect Ans Provided: 1