Q.21 एक तोटी 4 तासात एक टाकी भरते. दुसरी तोटी 6 तासांत पूर्ण टाकी रिकामी करते. टाकी रिकामी असल्यास आणि दोन्ही तोट्या उघडल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?Ans 1. 8 तास2. 10 तास3. 9 तास4. 12 तासCorrect Ans ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.25 शब्दांच्या चार जोड्या दिलेल्या आहेत त्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असणारी शब्द-जोडी निवडा.Ans 1. हलके : जड2. लहान : पातळ3. श्रीमंत : गरीब4. खुजे : लांबCorrect Ans Provided: 2
Q.22 OC 49 हा LZ 55 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, VJ 56 हा SG 62 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते LF 30 शी संबंधित आहे?Ans 1. IC 362. GA 333. GD 324. HB 36Correct ...
Q.24 श्रीमती मलिक यांनी 6 m 25 cm निळे कापड, 1 m 75 cm पिवळे कापड, आणि 8 m 50 cm लाल कापड खरेदी केले. सर्व मिळून तिने किती मीटर कापड खरेदी केले?Ans 1. 15 m 9 cm2. ...
Q.23 30 विद्यार्थ्यांच्या वर्गाची परीक्षा घेतली गेली. 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 75 आहेत. तर वर्गाचे सरासरी गुण किती आहेत?Ans 1. 562. 873. 774. 67Correct Ans Provided: 3
Q.20 ₹800 ची रक्कम अर्ध-वार्षिक गणना करून वार्षिक 10% दराने, किती वर्षांत ₹926.10 एवढी होईल?Ans 1.2.3.4.
Q.16 इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? JDT, LEW, NFZ, PGC, ?Ans 1. QEF2. QHH3. PFH4. RHFCorrect Ans Provided: 4
Q.9 कनक याच्याकडे ₹10,000 किंमतीचा एक भूखंड आहे. त्याला तो 10% नफ्याने रमणला विकतो. रमण हा भूखंड कनिकाला 10% तोट्याने पुन्हा विकतो. संपूर्ण व्यवहारात, रमणच्या वाट्याला काय आले?Ans 1. ₹1,100 तोटा2. ₹2,000 चा तोटा3. ₹1,000 तोटा4. ना नफा ...
Q.12 खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे?(या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले ...
Q.14 खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) Y O B T E N S R C ...