Q.2 Select the most appropriate meaning of the given proverb. A stitch in time saves nineAns 1. Learn some useful trade so it will help you2. Stitch your clothes yourself and save money3. Everyone should learn how to stitch4. ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.1 पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे?Ans 1. बसगाड्या2. मोटारगाड्या3. विमानचालन4. रेल्वे इंजिनेCorrect Ans Provided: 4
Q.2 ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा अर्थ ओळखा.Ans 1. वाईट कृत्य करणे.2. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.3. ओला दुष्काळ असणे.4. दुष्काळ असणे.Correct Ans Provided: 2
Q.10 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. The teacher asked the children to say again the words she read out from the book.Ans 1. recover2. relate3. reveal4. repeatCorrect ...
Q.5 भारतातील कोणत्या दशकाला भारतातील जनसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी म्हणून संबोधले जाते?Ans 1. 1981-20112. 1951-19813. 1971-20014. 1961-1991Correct Ans Provided: 2
Q.14 ‘खडे फोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहेॽAns 1. दोष देणे2. निश्चय करणे.3. खूप कष्ट करणे4. माघार घेणेCorrect Ans Provided: 1
Q.11 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. The soldiers were dropped down by the device which enables a person to jump from an aircraft and float safely to the ground.Ans 1. parachute2. ...
Q.6 खालीलपैकी कोणते विधान भारतातील नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात चुकीचे आहे?Ans 1. सामान्य कायदा निर्मिती प्रक्रियेद्वारे मूलभूत हक्क बदलला जाऊ शकतो.2. भारतीय संविधानाद्वारे मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि हमी देण्यात आली आहे.3. सरकारकडून मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणार ...
Q.11 ‘अतिशय काळजीने जपणूक करणे’ हा अर्थ असलेल्या वाक्प्रचाराचे योग्य विधान कोणतेॽAns 1. आई वडिलांनी मला जीव टांगणीला लावून जपले.2. आई वडिलांनी मला गळयातला ताईत बनवले.3. आई वडिलांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.4. आई वडिलांनी मला दातओठ खात जपले.Correct ...
Q.14 Given below are four jumbled sentences. Select the option that gives their correct order forming a meaningful and coherent paragraph. A. Then, we spent hours outside having great fun with our friends. B. First we used water ...