Q.6 दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागी क्रमवार भरल्यास ती मालिका पूर्ण करणारे अक्षरांचे संयोजन निवडा. M_TMMH_ _MHTM_ _ _MAns 1. HMMHTM2. HTMMHT3. HTMMHM4. HTMMTHCorrect Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 ज्याप्रमाणे दुसरा अक्षर-समूह हा पहिल्या अक्षर-समूहाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर-समूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. HPY : KSB :: NHU : ?Ans 1. QKW2. QKX3. PKX4. PKWCorrect Ans Provided: 2
Q.7 येथे चार शब्द दिले आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा शब्द शोधा.Ans 1. LOTUS2. COLOR3. MINUS4. ABOUTCorrect Ans Provided: 4
Q.13 जर खालील अक्षरमालिकेची मांडणी इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार केली, तर मांडणीच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? A F T H B F R D E S D C V G Y B E F V H IAns 1. H2. G3. E4. ...
Q.10 जर खालील संख्यामालिकेची मांडणी चढत्या क्रमाने केली, तर मांडणीच्या मध्यभागी कोणती संख्या दिसेल? 1 5 6 7 8 4 3 6 5 8 9 3 2 3 4Ans 1. 72. 43. 64. 5Correct Ans Provided: 4
Q.11 ‘AMERICA’ या शब्दात, (पुढे तसेच मागे अशा दोन्ही दिशांनी) अशा किती अक्षर जोड्या आहेत, ज्यांत शब्दातील त्यांच्यादरम्यानच्या अक्षरांची संख्या ही इंग्रजी वर्णक्रमातील त्यांच्यादरम्यानच्या अक्षरांच्या संख्येइतकीच आहे?Ans 1. 32. 03. 14. 2Correct Ans Provided: 3
Q.1 एका पुरुषाकडे बोट दाखवत, चंदना म्हणाली, “तो माझ्या वडिलांचे वडील यांच्या एकुलत्या एका सुनेचा एकुलता एक मुलगा आहे”. त्या पुरुषाचे चंदनाशी काय नाते आहे?Ans 1. वडील2. चुलत भाऊ (वडिलांच्या भावाचा मुलगा)3. पती4. भाऊCorrect Ans Provided: 4
Q.9 जर A + B म्हणजे ‘A हे B चे वडील आहेत’A − B म्हणजे ‘A हा B चा भाऊ आहे”A × B म्हणजे ‘A हा B चा मुलगा आहे’ तर खालील पदावलीत O चे K सोबत काय ...
Q.8 सोहनने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. 50 m चालल्यानंतर, तो त्याच्या उजवीकडे वळला आणि 100 m चालत गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळला आणि पुढे 100 m चालत गेला. नंतर तो दक्षिणेकडे वळला आणि 30 m चालत गेला. ...
Q.14Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 1