Q.6Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.3 ‘ सुदैवी ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.Ans 1. दैवी2. भाग्यवान3. भाग्यवंत4. दुर्दैवीCorrect Ans Provided: 4
Q.2 ‘ शंख करणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.Ans 1. आरडाओरडा करणे2. देवपूजा करणे3. कृतज्ञ राहणे4. आहुती देणेCorrect Ans Provided: 1
Q.1 किल्ल्यांचा ______ तिने कमरेला खोचला.’ रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे?Ans 1. घोळका2. जुडगा3. टोळी4. कळपCorrect Ans Provided: 2
Q.5 पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे?Ans 1. या महाविद्यालयाने माला आर्थिक स्थैर दीले,तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला.2. या महाविद्याल्याने मला आर्थिक स्थैर्य दिले,तसेच अणेक गोष्टींशी परीचय करून दिला.3. या महाविध्यालयाने मला आर्थीक स्थैर्य दिले,तसेच अनेक गोष्टींशी परिचय ...
Q.7 ‘ पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते .’ या वाक्याचा प्रकार ओळखा.Ans 1. होकारार्थी2. आज्ञार्थी3. संकेतार्थी4. नकारार्थीCorrect Ans Provided: 3
Q.8 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?Ans 1. विशेषण2. क्रियाविशेषण3. विशेष्य4. विश्लेषणCorrect Ans Provided: 1
Q.9 ‘ अरेरे, म्हणून, अगबाई ,बाहेर, वाहवा,कारण की …’ पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्यये कोणती आहेत?Ans 1. बाहेर, वाहवा,म्हणून2. म्हणून, कारण की,अरेरे3. अरेरे, अगबाई, वाहवा4. अरेरे,कारण की , अगबाईCorrect Ans Provided: 3
Q.4 ” गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते. ” या वाक्यातील सामान्यनामे कोणती आहेत?Ans 1. गोपाळ, मुंबई, दुसऱ्या2. मुंबई, गाव, बहीण3. मुलगा, त्याची, बहीण4. मुलगा, बहीण, गावCorrect Ans Provided: 4
Q.6 ‘ आज तरी करणार ना काम तुम्ही? ‘ या वाक्यातील क्रियापद सांगा.Ans 1. तुम्ही2. करणार3. काम4. आजCorrect Ans Provided: 2