Q.4 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-2021 नुसार, अरुणाचल प्रदेशमधील खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनाच्छादित क्षेत्र आहे?Ans 1. पाके व्याघ्र प्रकल्प2. सरिस्का व्याघ्र प्रकल्प3. सातपुडा व्याघ्र प्रकल्प4. काली व्याघ्र प्रकल्पCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 अति शहाणा ______ म्हण पूर्ण करा.Ans 1. परी कीर्ती रूपे उरावे2. आणि झोपा केला3. त्याची वंदावी पावले4. त्याचा बैल रिकामाCorrect Ans Provided: 4
Q.15 Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. The district administration rose to the occasion and rehablitated the displaced people after the devastating earthquake.Ans 1. after the devastating ...
Q.13 आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे?Ans 1. निर्यात2. गुलामांचा व्यापार3. आयात4. वस्तुविनिमय प्रणालीCorrect Ans Provided: 4
Q.1 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. My sister is interested in the study of plants.Ans 1. Geology2. Zoology3. Astronomy4. BotanyCorrect Ans Provided: 4
Q.7 विशिष्ट कालावधीत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला, त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास ______ म्हणतात.Ans 1. जिवंत जन्म2. मृत्यू दर3. मृत जन्म4. जन्म दरCorrect Ans Provided: 4
Q.5Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 4
Q.15 ‘ वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता ‘ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.Ans 1. राजमार्ग2. पाऊलवाट3. हमरस्ता4. घाटCorrect Ans Provided: 4
Q.4 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Many people suffer from the fear of closed spaces.Ans 1. aerophobia2. zoophobia3. hydrophobia4. claustrophobiaCorrect Ans Provided: 4
Q.8 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे?Ans 1. भाग 62. भाग 4A3. भाग 54. भाग 6ACorrect Ans Provided: 2