Q.5 ‘ पाटा (वर) बसून जेवावे .’ कंसातील शब्दाची जात ओळखाAns 1. विशेषण2. क्रियापद3. उभयान्वयी अव्यय4. शब्दयोगी अव्ययCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.15 Select the most appropriate option to fill in the blank. My friend ______ leg was fractured has recovered now.Ans 1. whose2. which3. who4. whomCorrect Ans Provided: 1
Q.11 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली?Ans 1. 25 सप्टेंबर 19702. 9 ऑक्टोबर 19873. 6 जुलै 19814. 7 सप्टेंबर 1970Correct Ans Provided: 4
Q.6 ‘ भावना परीक्षेत पहिली आली.’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.Ans 1. सामान्यनाम2. विशेषण3. विशेषनाम4. सर्वनामCorrect Ans Provided: 3
Q.12 Select the most appropriate option to fill in the blank. I have never ______ in his tall talk.Ans 1. considered2. believed3. relied4. assumedCorrect Ans Provided: 2
Q.1 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली?Ans 1. महादेव मंडळी2. गोविंद मंडळी3. दादोबा मंडळी4. परमहंस मंडळीCorrect Ans Provided: 4
Q.7 वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात?Ans 1. सामान्यनाम2. सर्वनाम3. अव्यय4. क्रियाविशेषणCorrect Ans Provided: 2
Q.3 Select the most appropriate option to fill in the blank. Have you disposed ______ your old school books?Ans 1. by2. with3. of4. outCorrect Ans Provided: 3
Q.2 ‘ त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.Ans 1. खूप2. बोलण्याने3. हसवले4. त्याच्याCorrect Ans Provided: 3
Q.10 खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले?Ans 1. 1801-062. 1816-233. 1824-264. 1761-64Correct Ans Provided: 3