Q.10 अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.Ans 1. एखाद्या म्हणीतिल अनुभव हा त्या म्हणीचा अत्मा असतो.2. एकाद्या म्हनीतील अणुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो.3. एखाद्या म्हणीतील अनभव हा त्या म्हनीचा आत्मा असतो.4. एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. She remained unmarried and devoted her life to serving the poor and sick.
Q.6 महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा ______ नदीखोऱ्यात वसलेला आहे.Ans 1. ब्रह्मपुत्रा2. तापी3. नर्मदा4. कोसीCorrect Ans Provided: 2
Q.9 ‘ तू एक गाणे म्हण. ‘ या वाक्याचे विध्यर्थी वाक्य शोधा.Ans 1. वा उत्तम म्हणतेस तू गाणे !2. तू एकही गाणे म्हणू नकोस.3. तू एक गाणे म्हणतेस का?4. तू एक गाणे म्हणावेसCorrect Ans Provided: 4
Q.14 Select the most appropriate option to fill in the blanks. If no word is needed in the blank, select ‘no word’. ______ children were playing near ______ river when one of them lost his balance and fell.Ans 1. ...
Q.3 वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात?Ans 1. एप्रिल आणि मे2. फेब्रुवारी आणि मार्च3. जून आणि जुलै4. जुलै आणि ऑगस्टCorrect Ans Provided: 1
Q.13 ‘ भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती. ‘ या वाक्यातील विशेषण शोधा.Ans 1. केविलवाणी2. भुकेमुळे3. झाली4. स्थितीCorrect Ans Provided: 1
Q.6 Select the most appropriate option to fill in the blank. If no word is needed in the blank, select ‘no word’. ______ honorary degree was conferred on the actor for his contribution to cinema.Ans 1. No word2. A3. ...
Q.13 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे?Ans 1. वरोरा2. वर्धा3. नागपूर4. मुंबई हायCorrect Ans Provided: 4
Q.1Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 3