Q.15 सीमा रस्ते संघटनेने (Border Roads Organisation) बांधलेला 9.2 km लांबीचा अटल बोगदा ______ ला जोडतो.Ans 1. नुब्रा ते लाहौल-स्पिती दरी2. लेह ते नुब्रा दरी3. मनाली ते लाहौल-स्पिती दरी4. लेह ते लडाखCorrect Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 ‘ कामातून जाणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.Ans 1. काम टाळणे2. काम संपवणे3. खूप धावपळ होणे4. निरुपयोगी होणेCorrect Ans Provided: 4
Q.2 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. When I was abroad, I had a strong desire for homecooked food.Ans 1. hunger2. talent3. craving4. likingCorrect Ans Provided: 3
Q.7 लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात, तेव्हा त्याला काय म्हणतात?Ans 1. पुश फॅक्टर (push factor)2. पुल फॅक्टर (pull factor)3. रोटेशन (rotation)4. चॅलेंजिंग फॅक्टर (challenging factor)Correct Ans Provided: 1
Q.8 ‘ चार रस्ते एकत्र येतात ती जागा ‘ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.Ans 1. पाऊलवाट2. चाकोरी3. चौक4. चावडीCorrect Ans Provided: 3
Q.7 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. The soldier got down from the horse and saluted his commander.Ans 1. aligned2. alighted3. abandoned4. ascendedCorrect Ans Provided: 2
Q.4 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत?Ans 1. अनुच्छेद 29-302. अनुच्छेद 19-223. अनुच्छेद 23-244. अनुच्छेद 22-23Correct Ans Provided: 1
Q.4 ‘ झाडांच्या पानांमधून पोपटांचा ______ आकाशात उडाला .’ रिकाम्या जागेतील योग्य समूहवाचक शब्द शोधा.Ans 1. तांडा2. थवा3. रास4. झुंबडCorrect Ans Provided: 2
Q.10 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. A cyber-attack is a malicious attempt to access or damage computer systems, networks ...
Q.14 भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात?Ans 1. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक2. भारतीय रिझर्व्ह बँक3. भारताचे अर्थमंत्री4. भारताचे महान्यायवादीCorrect Ans Provided: 1