Q.8 परिवर्ती निविष्टी (व्हॅरिएबल इनपुट) च्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन (आऊटपुट) ला ______ म्हणून ओळखले जाते.Ans 1. उत्पादनाचे मूल्य2. सरासरी उत्पादन3. स्थूल उत्पादन4. सीमांत उत्पादनCorrect Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.2Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 3
Q.14 प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.Ans 1. मूखपृष्ठ2. मुखपृष्ठ3. मुखप्रुष्ठ4. मुखप्रष्ठCorrect Ans Provided: 2
Q.8 Select the most appropriate meaning of the given idiom. Give ear toAns 1. Listen carefully2. Spread rumours3. Share information4. Hear secretsCorrect Ans Provided: 1
Q.2 वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा, अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते?Ans 1. रेखीय पट्टी वृक्षारोपण (Linear strip plantation)2. मिश्र वनीकरण (Mixed forestry)3. आश्रय वृक्षारोपण (Shelter plantation)4. शेल्टरबेल्ट (Shelterbelt)Correct Ans Provided: ...
Q.12 ‘ अघळ ‘ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.Ans 1. पघळ2. पाल्हाळ3. वाकळ4. उकळCorrect Ans Provided: 1
Q.13 Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. In my opinion, you have the qualification to persue a career in fine arts.Ans 1. In my opinion2. in fine ...
Q.9 खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणार्या वाघांची संख्या दर्शवतात?Ans 1. सुमात्रन (Sumatran) वाघ2. मलायन (Malayan) वाघ3. भारतीय (Royal Bengal) वाघ4. पांढरे वाघCorrect Ans Provided: 3
Q.15 ‘ तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे ‘ या म्हणीचा अर्थ काय आहे ते शोधा.Ans 1. नेहमी विनम्रपणे वागणे2. काही न खाता उपाशी राहणे3. लोभीपणाने वागणे4. मूर्खपणा करून नुकसान करून घेणे.Correct Ans Provided: 4
Q.4 Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. I found my friend lying unconsious on the ground during the morning assembly.Ans 1. on the ground during2. the morning ...