Q.21 खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो?Ans 1. 31 ऑक्टोबर2. 4 नोव्हेंबर3. 10 नोव्हेंबर4. 25 ऑक्टोबरCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.27 21 एप्रिल 1526 रोजी, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ______ येथे लढाई झाली.Ans 1. चौसा2. खानवा3. पानिपत4. हळदीघाटीCorrect Ans Provided: 3
Q.41 व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्राचा जिल्हा याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? I. पेंच व्याघ्र प्रकल्प – नागपूरII. बोर व्याघ्र प्रकल्प – वर्धाAns 1. I आणि II हे दोन्ही2. I किंवा II यापैकी कोणतेही नाही3. फक्त I4. फक्त ...
Q.7 क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर म्हणजे _______ असते.Ans 1. नाम2. कर्म3. विशेषण4. कियाविशेषणCorrect Ans Provided: 2
Q.20 खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा: प्रकाशAns 1. तिमिर2. घन3. तम4. उजेडCorrect Ans Provided: 4
Q.15 ‘अज्ञात झर्यावर’ हा ______ यांचा कथासंग्रह आहे.Ans 1. अरुणा ढेरे2. दुर्गा भागवत3. ना.सी. फडके4. वि. स. खांडेकरCorrect Ans Provided: 1
Q.13 Select the option that will improve the underlined part of the given sentence. In case no improvement is needed, select ‘No improvement required’. He was impeached while in office at account for being involved in a fraudulent loan ...
Q.14 In the given sentence, an idiom/a proverb has been underlined. Select the option that can correctly substitute that part of the sentence to make it meaningfully correct. If the idiom/proverb is used correctly, choose ‘No correction required’ ...
Comprehension:Read the following passage carefully and answer the given questions. As the third largest emitter of carbon in the world, after China and the United States, India has a significant role to play in addressing the ...
Q.13 लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते?Ans 1. श्रीलंकेमधील बौद्ध2. जैन3. भिल्ल समाज4. तिबेटीयन बौद्धCorrect Ans Provided: 4