Q.5 ‘बोथट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Ans 1. बंधन2. क्षीण3. तीक्ष्ण4. तेजCorrect Ans: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे?Ans 1. मराठीतला हा काव्यग्रंथ ज्ञानेश्वरी ओवीबद्ध आहे.2. ज्ञानेश्वरी हा काव्यग्रंथ मराठीतला ओवीबद्ध आहे.3. ज्ञानेश्वरी हा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे.4. हा ओवीबद्ध काव्यग्रंथ मराठीतला ज्ञानेश्वरी आहे.Correct Ans: 3
Q.9 ‘मी त्याला मुंबईस धाडले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.Ans 1. कर्तृ भाव संकर2. भाव कर्तरी3. कर्म भाव संकर4. कर्तृ कर्म संकरCorrect Ans: 3
Comprehension:पुढील उतारावाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. उद्याने ही लंडनचे वैभव आहे. लंडनमध्ये कुठेही राहणाऱ्या नागरिकाच्या पायी चालण्याच्या वाटेत कुठले ना कुठले उद्यान आहे. लंडनमधली 45000 एकर जमीन बागांनी सजलेली आहे. त्यातील 6000 एकरांवर राजघराण्याच्या दहा बागा आहेत. आज ...

Q.5 Select the option that expresses the given sentence in reported speech.Vipin said, “Please lend me thirty thousand rupees.”Ans 1. Vipin requested me to lend thirty thousand rupees.2. Vipin asked me to lend thirty thousand rupees.3. Vipin ...
Q.10 Select the option that expresses the given sentence in passive voice. His marks in mathematics surprised me.Ans 1. I was surprised on his marks in mathematics.2. I was surprised from his marks in mathematics.3. I was ...
Q.2 Select the most appropriate option that is in the present tense to fill in the blank. Every student _______ in the university today.Ans 1. have present2. is present3. are present4. had presentCorrect Ans: 2
Q.7 Select the correct sentence from the following.Ans 1. Wasn’t she been cooking her mom’s favourite dish when she walked into the kitchen?2. Hadn’t she been cooking her mom’s favourite dish when she walk into the kitchen?3. Hasn’t ...