| Q.6 | जर खालीलपैकी प्रत्येक अक्षर-समुहातील डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल केली आणि नंतर परिणामी अक्षर-समूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, तर मांडणीच्या अंतिमस्थानी कोणता अक्षर-समूह येईल? NFGT, NFGY, HDFT, HRTD, HRTF | |
| Ans | 1. HDFT | |
| 2. NFGT | ||
| 3. HRTD | ||
| 4. NFGY |
Correct Ans Provided: 4