| Q.12 | महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही? | |
| Ans | 1. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे. | |
| 2. महाराष्ट्राच्या आग्नेयेस ओडिशा आहे. | ||
| 3. महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला मध्य प्रदेश आहे. | ||
| 4. महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक आणि गोवा आहे. |
Correct Ans Provided: 2