| Q.15 | खालीलपैकी कोणते/ती विधान/ने भारताच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात योग्य आहे/आहेत? I. भारतीय संविधानात एकाच एकात्मिक न्यायव्यवस्थेची तरतूद आहे. II. भारतात स्वतंत्र राज्य न्यायालये नाहीत. | |
| Ans | 1. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य नाहीत. | |
| 2. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य आहेत. | ||
| 3. फक्त विधान I योग्य आहे. | ||
| 4. फक्त विधान II योग्य आहे. |
Correct Ans Provided: 2