| Q.3 | दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने: (A). काही अभियंते शिक्षक आहेत. (B). सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत. निष्कर्ष: I. काही अभियंते व्यवस्थापक आहेत. II. काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. III. सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत. | |
| Ans | 1. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे. | |
| 2. निष्कर्ष I आणि II दोन्ही तर्कसंगत आहेत. | ||
| 3. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे. | ||
| 4. निष्कर्ष II आणि III दोन्ही तर्कसंगत आहेत. |
Correct Ans Provided: 3